AIESL Bharti 2022 | AIESL Recruitment 2022

AIESL Bharti 2022

AIESL Bharti 2022: Air India Engineering Service ltd Announced the new vacancy for 27 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of AIESL Recruitment 2022.

AIESL Bharti 2022: एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लि. अंतर्गत २७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


AIESL Bharti 2022

AIESL Bharti 2022

Total Post (एकून पदे) : २७

Post Name (पदाचे नाव):

  • कार्यकारी (वित्त – वरिष्ठ स्तर) – ०२
  • कार्यकारी (वित्त – स्तर II) – ०२
  • कार्यकारी (वित्त) – ०९
  • कनिष्ठ कार्यकारी – वित्त – १४

Qualification (शिक्षण) :

  • कार्यकारी (वित्त – वरिष्ठ स्तर) – किमान १० वर्षांच्या अनुभवासह CA / CWA / किमान १५ वर्षांच्या अनुभवासह M. Com.
  • कार्यकारी (वित्त – स्तर II) – किमान ०७ वर्षांच्या अनुभवासह CA / CWA / किमान १२ वर्षांच्या अनुभवासह M. Com.
  • कार्यकारी (वित्त) – MBA / CA / ICWA किंवा किमान ०५ वर्षांच्या अनुभवासह वित्त विषयात समकक्ष.
  • कनिष्ठ कार्यकारी – वित्त – वित्त – CA/IC आणि MA/MBA किमान 03 वर्षांच्या अनुभवासह.

Age Limit (वय) :

  • पोस्टानुसार कमाल वय ३०/३५/४०/४५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • कार्यकारी (वित्त – वरिष्ठ स्तर) – १,२०,०००/- रु.
  • कार्यकारी (वित्त – स्तर II) – १,००,०००/- रु.
  • कार्यकारी (वित्त) – ८०,०००/- रु.
  • कनिष्ठ कार्यकारी – वित्त – ५०,०००/- रु.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजार रहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई, दिल्ली आणि कोलकाता

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • AIESL, कार्मिक विभाग नवीन अभियांत्रिकी संकुल, सहार, विलेपार्ले (पूर्व), बामनवाड जवळ, सिगारेट फॅक्टरी, मुंबई – ४०० ०९९

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): मुंबईसाठी २१ नोव्हेंबर, दिल्लीसाठी १४ नोव्हेंबर आणि कोलकातासाठी २८ नोव्हेंबर



Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram

[expand title=”एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस भरती.” tag=”h5″]

AIESL Bharti 2022

AIESL Bharti 2021: एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लि. अंतर्गत १८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


AIESL Bharti 2021

AIESL Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १८

Post Name (पदाचे नाव):

  • लेखा अधिकारी – ०६
  • लेखा सहाय्यक – १२

Qualification (शिक्षण) :

  • लेखा अधिकारी – इंटर्न चार्टर्ड अकाउंटंट विषयात एमबीए
  • लेखा सहाय्यक – कॉमर्स पदवीधर

Age Limit (वय) :

  • लेखा अधिकारी – ३० वर्षापर्यंत
  • लेखा सहाय्यक – २८ वर्षापर्यंत

Pay Scale (वेतन):

  • रु. २५,०००/- ते रु. ८०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नविन दिल्ली

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • लेखा अधिकारी / लेखा सहाय्यक AIESL वैयक्तिक विभाग, दुसरा मजला, सीआर इमारत, सफदरजंग विमानतळ संकुल, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – ११० ००३

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ ऑगस्ट २०२१


[/expand]