जिल्हा परिषद पुणे अंतर्गत भरती. (आज पासून सुरु)

6417

Zilla Parishad Pune Recruitment 2021 Details

ZP Pune Recruitment 2021: जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद कोविड रुग्णालय, विप्रो, हिंजवडी येथे 138 उमेदवारांची भरती करीत आहे. या भरतीची तारीख 30 मार्च 2021 ते पदभरती पूर्ण होई पर्यंत आहे. ही भरती ऑनलाइन / मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Zilha Parishad Pune Recruitment 2021

Zilla Parishad Pune Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 138

Post Name (पदाचे नाव):

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • अनु.क्रं. 01 ते 05 साठी – मुलाखत
  • अनु.क्रं. 06 ते 09 साठी – ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जिल्हा परिषद कोविड रुग्णालय, विप्रो, हिंजवडी

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • अनु.क्रं. 01 ते 05 साठी – जिल्हा परिषद पुणे , 05 वा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, एसजीएस मॉल शेजारी, कैंप रोड पुणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 30 मार्च 2021 ते पदभरती पूर्ण होई पर्यंत
  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 30 मार्च 2021 ते पदभरती पूर्ण होई पर्यंत




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner