(आज शेवटची तारीख) जिल्हा परिषद पुणे अंतर्गत भरती.

2515

 Zilla Parishad Recruitment 2021 Details

ZP Pune Recruitment 2021: जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 140 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 एप्रिल ते 4 मे 2021 पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


 Zilla Parishad Recruitment 2021

 Zilla Parishad Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 140

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी  – 40
  • आरोग्य सेविका -100

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – BAMS
  • आरोग्य सेविका – GNM

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – 28,000/-
  • आरोग्य सेविका – 20,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • महात्मा गांधी सभागृह, ६ वा मजला जिल्हा परिषद पुणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 29 एप्रिल ते 4 मे 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner