जिल्हा परिषद पुणे येथे ७२ पदांसाठी भरती.

1984

Zilla Parishad Pune Recruitment 2020 Details

ZP Pune Recruitment 2020: जिल्हा परिषद पुणे 72 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ते 19 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ZP Pune Recruitment 2020

ZP Pune Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 72

Post Name (पदाचे नाव):

  • वैधकीय अधिकारी – 12
  • वैधकीय अधिकारी – 60

Qualification (शिक्षण) :

  • वैधकीय अधिकारी – MD मेडिसीन किंवा MD अनेस्थेशिया
  • वैधकीय अधिकारी – BAMS पूर्ण.डॉक्टर म्हणून काम केलेले असनार्याना प्राधान्य

Pay Scale (वेतन):

  • वैधकीय अधिकारी – रु.१,५०,०००/-
  • वैधकीय अधिकारी – रु.२८,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे, महाराष्ट्र

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • पुणे जिल्हा परिषद, पुणे नविन प्रशासकीय ईमारत, महात्मा गाँधी सभागृह, ६ मजला . वेळ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० पर्यंत

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 17 ते 19 सप्टेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner