पुणे जिल्हा परिषद येथे ७२ पदांसाठी भरती.

1063

Zilha Parishad Pune Recruitment 2020 Details

ZP Pune Recruitment 2020:पुणे जिल्हा परिषद 72 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ZP Pune Recruitment 2020

ZP Pune Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 72

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी (MD) – 12
  • वैद्यकीय अधिकारी(MBBS) – 60

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MD PHYSICTION / MEDICINE
  • वैद्यकीय अधिकारी – MBBSM किंवा POST GRADUATE STEDENTS

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – रु.७५,०००/-
  • द्यकीय अधिकारी – रु.६०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आरोग्य विभाग ४ था मजला , पुणे जिल्हा परिषद , नवीन प्रशासकीय इमारत

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 27 ऑगस्ट 2020.



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.