(भरती रद्द) जिल्हा परिषद नाशिक भरती.

9397

Zilha Parishad Recruitment 2021 Details

ZP Nashik Recruitment 2021: जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत 36 उमेदवारांची भरती करीत आहे. ही भरतीची अर्ज पद्धत ऑफलाईन /प्रत्यक्ष स्वरूपात असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


ZP Nashik Recruitment 2021

ZP Nashik Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 36

Post Name (पदाचे नाव):

  • Lab Technician – 05
  • Pharmacist – 05
  • Junior Assistant – 05
  • Peon (Female) – 05
  • Peon (Male) – 16

Qualification (शिक्षण) :

  • Lab Technician – B.Sc/B.Sc DMLT
  • Pharmacist – D.Pharm/B.Pharm
  • Junior Assistant – 10th ,Typing (English & Marathi)
  • Peon (Female) – 4th Pass
  • Peon (male) – 4th Pass

Pay Scale (वेतन):

ZP Nashik Bharti 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Offline

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Nashik



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner