जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी भरती.

908

Zilla Parishad Pune Recruitment 2020 Details

Zilla Parishad Pune Recruitment : जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत 12 पदासाठी उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 ते 28 ऑक्टोबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Zilla Parishad Pune Recruitment 2020

Zilla Parishad Pune Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 12

Post Name (पदाचे नाव):

  • Medical Officer (वैद्यकीय अधिकारी) – 12 पदे

Qualification (शिक्षण) :

  • MD Medicine /MD Anesthesia

Pay Scale (वेतन):

  • Rs. 1,50,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in-Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Pune

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • पुणे जिल्हा परिषद , पुणे नवीन प्रशाकीय इमारत , महात्मा गांधी सभागृह , 6 वा मजला

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :23 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner