जिल्हा परिषद पुणे अंतर्गत भरती. (आज मुलाखत)

2827

Zilla Parishad Pune Recruitment 2021 Details

Zilla Parishad Pune Recruitment 2021: जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 55 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 व 15 एप्रिल 2021 या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Zilla Parishad Pune Recruitment 2021

Zilla Parishad Pune Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 55

Post Name (पदाचे नाव):

ZP Pune Recruitment 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • महात्मा गांधी सभागृह, 6 वा मजला, जिल्हा परिषद, पुणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 12 व 15 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner