जिल्हा परिषद पुणे येथे ७२ पदांसाठी भरती.

1747

Zilla Parishad Pune Recruitment 2020 Details

Zilla Parishad Pune Recruitment 2020:जिल्हा परिषद पुणे 72 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ते 27 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Zilla Parishad Pune Recruitment 2020

Zilla Parishad Pune

Total Post (एकून पदे) : 72

Post Name (पदाचे नाव):

  • MBBS डॉक्टर – 60
  • MD डॉक्टर – 12

Qualification (शिक्षण) :

  • MBBS डॉक्टर – MBBS पूर्ण २ वर्षे कालावधी डॉक्टर म्हणून काम केलेले असनार्याना प्राधान्य
  • MD डॉक्टर – MD मेडिसिन किंवा / MD अनस्थेशिया

Pay Scale (वेतन):

  • MBBS डॉक्टर – रु.६०,०००/-
  • MD डॉक्टर – रु.७५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • पुणे जिल्हा परिषद , पुणे नवीन प्रशाकीय इमारत , महात्मा गांधी सभागृह , ६ वा मजला

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 25 ते 27 ऑगस्ट 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.