Zilla Parishad Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने काल एक नवीन GR जाहीर केला आहे, या GR नुसार जिल्हा परिषदेतील गट क विभागातील ८०% रिक्त पदे भरण्यास शासन मान्यता प्राप्त झाली आहे. या भरतीची जाहिरात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकमध्ये GR दिलेला आहे. तो काळजी पूर्वक वाचा.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाच्या संदर्भाधीन कर. २ येथील दिनांक ०४ मी २०२२ च्या शासन निर्णयावर सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग वगळता अन्य विभागाच्या पदभरतीवर निर्बंध घालण्यात आला होता.
परंतु या या GR नुसार जिल्हा परिषदेतील गट क विभागातील ८०% रिक्त पदे भरण्यास शासन मान्यता प्राप्त झाली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.