जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत येथे ५८ पदांसाठी भरती.

808

Zilha Parishad Wardha Recruitment 2020 Details

Zilha Parishad Wardha Recruitment : जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत येथे 58 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2020 (पुरेसे उमेद्वार न मिळाल्यास ती पदे भरेपर्यंत प्रत्येक महिन्याचा दर बुधवारी) आहे . ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Zilha Parishad Wardha Recruitment 2020

Zilha Parishad Wardha Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 58

Post Name (पदाचे नाव):

  • आयुष वैद्यकीय अधिकारी – 24
  • स्टाफ नर्स (staff Nurse) न मिळाल्यास आरोग्य सेविका (ANM) – 24
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 10

Qualification (शिक्षण) :

  • आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS / BUMS / BDS
  • स्टाफ नर्स – GNM / B.Sc Nursing
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc. DMLT / 12th DMLT

Pay Scale (वेतन):

  • आयुष वैद्यकीय अधिकारी – Rs 30,000/
  • स्टाफ नर्स – Rs 20,000/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Rs 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • वर्धा

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद, वर्धा

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 28 ऑगस्ट 2020 (पुरेसे उमेद्वार न मिळाल्यास ती पदे भरेपर्यंत प्रत्येक महिन्याचा दर बुधवारी ज्याप्रमाणे मुलाखत पद्धतीने निवड करण्यात येइल.)



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.