जिल्हा निवड समिती गोंदिया भरती.

2150

Zilha Nivad Samiti Gondia Recruitment 2020 Details

Zilha Nivad Samiti Recruitment : जिल्हा निवड समिती गोंदिया आणि जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 12 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Zilha Nivad Samiti Gondia Recruitment 2020

Zilha Nivad Samiti Gondia Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 12

Post Name (पदाचे नाव):

  • Medical Officer (वैद्यकीय अधिकारी)

Qualification (शिक्षण) :

  • MBBS & BAMS

Age Limit (वय) :

  • Should not be more than 58 years

Pay Scale (वेतन):

  • MBBS : remote areas- Rs 80,000/- & Other areas – Rs. 75,000/-
  • BAMS : remote areas – Rs 45,000/- & Other areas – Rs. 40,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • walk in interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Collector Office, Gondia

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 25th November 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner