पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ येथे भरती.

2248

Yavatmal Pashusavardhan Vibhag Recruitment 2020 Details

Yavatmal Pashusavardhan Vibhag Recruitment: पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ येथे 10 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 सप्टेंबर 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Yavatmal Pashusavardhan Vibhag Recruitment 2020

Yavatmal Pashusavardhan Vibhag Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 10

Post Name (पदाचे नाव):

  • पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक

Qualification (शिक्षण) :

  • पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक – सेवानिवृत्त कर्मचारी

Age Limit (वय) :

  • 70 वर्षापेक्षा जास्त नसावे.

Pay Scale (वेतन):

  • पशुधन विकास अधिकारी – 20,000/-
  • सहाय्यक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक – 15,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे दालनात

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :  07 सप्टेंबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner