YASHADA – यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे अंतर्गत भरती.

1805

YASHADA Pune Recruitment 2021 Details

YASHADA Pune Recruitment 2021: यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे अंतर्गत 14 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


YASHADA Pune Recruitment 2021

YASHADA Pune Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 14

Post Name (पदाचे नाव):

  • प्राध्यापक – 02
  • विभाग प्रमुख,कार्यकारी अभियंता,आणि सहयोगी प्राध्यापक – 01
  • सहयोगी प्राध्यापक – 04
  • सहाय्यक प्राध्यापक – 04
  • लेखाधिकारी – 01
  • स्थावर व्यवस्थापक – 01
  • निबंधक – 01

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक पात्रता पदाचा आवश्यकते नुसार आहे. मुळ जाहिरात वाचावी. (Refer PDF)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 12 April 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner