जलसंपदा विभाग सोलापूर भरती.

1300

Water Resources Department Solapur Recruitment 2020

WRD Solapur Recruitment 2020: महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत जलसंपदा विभाग सोलापूर भरती. 03 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


WRD Solapur Recruitment 2020

MKVDC Pune Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

WRD Solapur Vacancies

Qualification (शिक्षण) :

  • अर्ज करणार्या सेवानिवृति अधिकारी / अभियंत्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नसावी या बाबत अर्जदारान्नी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहे. त्या संबंधी कार्यलयाकडून तसे प्रमाणपत्र घेण्यात यावे.

Age Limit (वय) :

  • 64 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन (ई-मेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सोलापूर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • ucd8.solapur@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 17 ऑगस्ट 2020 
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 24 ऑगस्ट 2020 



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.