(आज शेवटची तारीख) जलसंपदा विभाग अंतर्गत भरती.

5896

Water Resource Department Recruitment 2021 Details

WRD Maharashtra Recruitment 2021: जलसंपदा विभाग अंतर्गत 11 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


WRD Maharashtra Recruitment 2021

WRD Maharashtra Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 11

Post Name (पदाचे नाव):

  • गुण नियंत्रण अभियंता  – 11

Qualification (शिक्षण) :

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / पदविका धारण करणारा सेवानिवृत्त शाखा अभियंता /उपअभियंता

Age Limit (वय) :

  • 65 वर्षापेक्षा अधिक नसावी.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • महारष्ट्र

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण नागपूर, वैनगंगानगर अजनी नागपूर – 440003

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner