जलसंपदा विभाग गुणनियंत्रण मंडळ पुणे येथे भरती. (१४ जून)

4081

WRD Maharashtra Bharti 2021

WRD Maharashtra Bharti 2021: जलसंपदा विभाग गुणनियंत्रण मंडळ पुणे येथे ०२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


WRD Maharashtra Bharti 2021

WRD Maharashtra Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता

Qualification (शिक्षण) :

  • शासकीय / निमशासकीय सेवेवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता. किमान ०३ वर्षाचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • ६५ वर्षा पर्यंत

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ पुणे, बंगला नं. ०२ गुणवत्ता भवन, येरवडा, पुणे येरवडा पोस्ट ऑफिस मागे. येरवडा पुणे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०३ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner