पश्चिम रेल्वे मुंबई येथे ११ पदांसाठी भरती.

2580

Western Railway Recruitment 2021.

Western Railway Recruitment 2021: पर्यावरण व वातावरण बदल विभाग मुंबई येथे ११ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख १४ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Western Railway Recruitment 2021

Western Railway Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ११

Post Name (पदाचे नाव):

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (हिंदी)
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (गणित)
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक -पीसीएम (विज्ञान)
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक -पीसीबी (संस्कृत)
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (सामाजिक विज्ञान)
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शारीरिक व आरोग्य शिक्षण)
  • संगणक शास्त्र
  • सहाय्यक शिक्षक (प्राथमिक शिक्षक)

Qualification (शिक्षण) :

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (हिंदी) i) हिंदी मध्ये समकक्ष / पदवीधर. मान्यता शिक्षणामधील प्राप्त पदवी / पदविका. ii)प्रादेशिक महाविद्यालयामधून हिंदीसह बी.एड.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (गणित)उमेदवाराची किमान पात्रता बी.एस्सी / बी.ए. सोबत गणितआणि बी एड असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक -पीसीएम (विज्ञान) – उमेदवाराची पात्रता बी.एस.सी. सोबत जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र आणि बी एड. असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक -पीसीबी (संस्कृत) – i)पदवीधर – संस्कृत किंवा समकक्ष., मान्यता शिक्षणामधील प्राप्त पदवी / पदविका. ii) संबंधित संस्कृत भाषेसह बी.एड.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (सामाजिक विज्ञान) – इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि भूगोल यामधील दोन विषयांसह पदवीधर.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (शारीरिक व आरोग्य शिक्षण) – शारीरिक शिक्षण पदवी किंवा बी.पी.एड.
  • संगणक शास्त्र – बी.एससी संगणक विज्ञान / बीसीए / माहिती तंत्रज्ञान पदवी.
  • सहाय्यक शिक्षक (प्राथमिक शिक्षक) – एचएससी किंवा पीटीसी समकक्ष किंवा त्याहून अधिक.

Pay Scale (वेतन):

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक सर्व विषय – २६,२५०/-
  • सहाय्यक शिक्षक (प्राथमिक शिक्षक) – २१,२५०/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • प्राचार्य, रेल्वे माध्यमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम) वलसाड (वेस्ट यार्ड रेल्वे कॉलनी).

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १४ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner