पश्चिम रेल्वे मुंबई येथे ३५९१ पदांची मेगाभरती. (२५ मे ते २४ जून)

32483

Western railway Mumbai Bharti 2021 Details

Western railway Mumbai Bharti 2021: पश्चिम रेल्वे मुंबई येथे ३५९१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची तारीख २५ मे ते २४ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Western Railway Recruitment 2021

Western railway Mumbai Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ३५९१

Post Name (पदाचे नाव):

  • अप्रेंटीशिप

Qualification (शिक्षण) :

  • १० आणि १२ परीक्षेत पास किंवा संबंधित व्यापारातील आयटीआय

Age Limit (वय) :

  • वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे. (+3 वर्ष ओबीसी आणि +5 वर्ष एससी / एसटी)

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Fee (अर्जाची फी) :

  • रु १००/- (एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / महिला वगळता)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २५ मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २४ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner