पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत 716 (अप्रेंटिस) पदांसाठी भरती. (आज शेवटची तारीख)

8436

West Central Railway Recruitment 2021 Details

West Central Railway Recruitment 2021: पश्चिम मध्य रेल्वे, कोटा मंडल 716 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


West Central Railway Recruitment 2021

West Central Railway Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 716

Post Name (पदाचे नाव): (ट्रेड अप्रेंटीस)

West Central Railway Bharti 2021

Qualification (शिक्षण) :

  • 10th + ITI in Relevant Trade

Age Limit (वय) :

  • 15 to 24 years (SC/ST – 05 years / OBC-03 years /

Fees (फी) :

  • Application Fee : 100+ portal fee Rs.70/-
  • SC/ST / Physically handicapped / Women – NO Fee + portal fee Rs.70/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Cota Mandal (कोटा मंडल)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 30th April 2021
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner