पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत 561 पदांसाठी भरती.

4992

West Central Railway Recruitment 2021 Details

West Central Railway Recruitment 2021:  पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर येथे 561 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


West Central Railway Recruitment 2021

West Central Railway Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 561

Post Name (पदाचे नाव):

  • Trade Apprentice – 561 posts

Qualification (शिक्षण) :

  • 10th+ ITI pass in (Relevant Trade)

Age Limit (वय) :

  •  15 to 24 years

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 28 January 2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 27th February 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner