Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021 Details
VVCMC Recruitment 2021: वसई विरार शहर महानगरपालिका 10 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 22 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : 10
Post Name (पदाचे नाव):
- क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता – 03
- जिल्हा पी. पी. एम. समन्वयक – 01
- वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक – 04
- वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – 01
- औषध निर्माता – 01
Qualification (शिक्षण) :
- क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता – MSW / TBHV Pass
- जिल्हा पी. पी. एम. समन्वयक – MSW / किंवा समाजशास्त्र या विषयातुन पदव्युत्तर पदवी
- वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक – Any Graduate Degree with Typing English 40 and Marathi 30
- वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – Medical Laboratory Technical Diploma
- औषध निर्माता – औषध निर्माता Degree/Diploma
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- मुलाखत (Interview)
Location (नोकरीचे ठिकाण) :
- वसई विरार
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)
Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :
- वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलपाडा, विरार (पूर्व)
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 22 जानेवारी 2021