वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 124 पदांसाठी भरती.

4241

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021 Details

VVCMC Recruitment 2021: वसई विरार शहर महानगरपालिका 124 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी 28 व 29 जानेवारी 2021या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


VVCMC Recruitment 2021

VVCMC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 124

Post Name (पदाचे नाव):

 • भिषक – 10
 • स्त्रीरोगतज्ज्ञ – 06
 • बालरोगतज्ञ – 04
 • अस्थिरोग तज्ञ – 01
 • शल्य चिकित्सक – 01
 • भूल तज्ज्ञ – 09
 • ईएनटी स्पेशलिस्ट – 02
 • नेत्र शल्य चिकित्सक – 02
 • मानसशास्त्रज्ञ – 02
 • त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ – 02
 • रेडिओलॉजिस्ट – 02
 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 74
 • वैद्यकीय अधिकारी (BAMS) – 09

Qualification (शिक्षण) :

 • भिषक – MD Medicine
 • स्त्रीरोगतज्ज्ञ – MD
 • बालरोगतज्ञ – MD.,DCH/MD
 • अस्थिरोग तज्ञ – MS Artho
 • शल्य चिकित्सक – MS Surgeon
 • भूल तज्ज्ञ – MD
 • ईएनटी स्पेशलिस्ट – MS/ ENT
 • नेत्र शल्य चिकित्सक – MS / MBBS and DOMS Degree
 • मानसशास्त्रज्ञ – MD
 • त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ – MD
 • रेडिओलॉजिस्ट – MD
 • वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS
 • वैद्यकीय अधिकारी (BAMS) – BAMS

Age Limit (वय) :

 • वयोमर्यादा 40 वर्षे व मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे शिथिल

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

 •  वसई विरार, जि. पालघर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • वसई विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, प्रभाग समिती ‘सी ‘, कार्यालय, बहुउद्देशीय इमारत, चौथा मजला, विरार (पूर्व)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) :Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner