डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे भरती.

516

VMGMC Solapur Recruitment 2020 Details

VMGMC Solapur Recruitment 2020: डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे 120 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 सप्टेंबर 2020 ते 21 ऑक्टोबर 2020 या तारखेला मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


VMGMC Solapur Recruitment 2020

VMGMC Solapur Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 120

Post Name (पदाचे नाव):

  • नर्सिंग – 70 पदे
  • वर्ग 4 (कक्षसेवक व सफाई कामगार ई.) – 50 पदे

Qualification (शिक्षण) :

  • नर्सिंग : B.Sc. Nursing/ Diploma (GNM) Nursing with Nursing council registration
  • वर्ग 4 (कक्षसेवक व सफाई कामगार ई.) –

Pay Scale (वेतन):

  • नर्सिंग 20000/-
  • वर्ग 4 (कक्षसेवक व सफाई कामगार ई.) – Rs.10,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  •  मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सोलापूर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 22 सप्टेंबर 2020 ते 21 ऑक्टोबर 2020 (प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी 03 ते 05 भरण्यात येत आहेत.)
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner