Vidarbha Patbandhare Vibhag Bharti 2021 | Apply Online Offline

22388

विदर्भ पाटबंधारे विभाग भरती.

Vidarbha Patbandhare Vibhag Bharti 2021: विदर्भ पाटबंधारे विभाग अंतर्गत वकील पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन / ऑनलाइन इमेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Vidarbha Patbandhare Vibhag Bharti 2021

Vidarbha Patbandhare Vibhag Bharti 2021 Post Details

Post Name (पदाचे नाव):

  • वकील

Qualification (शिक्षण) :

  • अर्जदार वकिलीचा सराव करत असावा आणि त्याला नागरी, गुन्हेगारी, कामगार आणि औद्योगिक चालवण्याचा किमान एस (पाच) वर्षांचा अनुभव असावा.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन / ऑनलाइन इमेल

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • edvidc@smail.com
  • अधीक्षक अभियंता, नागपूर सिंचन मंडळ, नागपूर सिंचन सेवा इमारत, दुसरा मजला, सिव्हिल लाईन, नागपूर – ४४०००१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ ऑक्टोबर २०२१

Vidarbha Patbandhare Vibhag Bharti 2021 Links


  1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र. (२९ सप्टेंबर)
  2. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  3. अल्पसंख्यांक विकास विभाग औरंगाबाद येथे भरती. (३० सप्टेंबर)
  4. महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर अंतर्गत २८ पदांसाठी भरती. (२८ सप्टेंबर)


Vidarbha Patbandhare Vibhag Bharti 2021


Vartman naukri Telegram Banner