विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपुर विभाग अंतर्गत भरती.

1334

Vibhagiy Sahanibandhak Nagpur Recruitment 2021 Details

Vibhagiy Sahanibandhak Nagpur Recruitment 2021: विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपुर विभाग अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Vibhagiy Sahanibandhak Nagpur Recruitment 2021

Vibhagiy Sahanibandhak Nagpur Recruitment2021

Post Name (पदाचे नाव):

  • सेवा निवृत्त अधिकारी:
    • न्यायाधीश
    • वकील
    • चार्टर्ड अकाउंटेंट
      • यांचा कडून अर्ज मागवन्यात येत आहेत.

Age Limit (वय) :

  • वयोमर्यादा: 70 वर्षे पूर्ण झालेले नसावे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  •  विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर व जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था नागपुर /वर्धा / भंडारा/ गोंदिया /चंद्रपुर /गडचिरोली यांचे कार्यालयात सादर करावेत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 30 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner