वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये २१२ पदांसाठी भरती सुरु २०२०.

607

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020 Details

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020: Vasai Virar Mahanagarpalika is recruiting 212 candidates. Last date to apply for this following application is 16th June 2020. For more information regarding Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2020, read below post carefully before applying and avoid mistakes in filling an application form. Below post you will get all the information regarding this job. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


vasai virar mahanagar palika

वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये भरती.

Total Post (एकून पदे) : 212

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी (भिषक) – १०
  • वैद्यकीय अधिकारी (भुलतज्ञ) – १०
  • वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) – ३०
  • वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस) – ३०
  • वैद्यकीय अधिकारी (बी.एच.एम.एस) – ३०
  • जी.एन.एम. (अधि परीचारीका) – ३०
  • ए.एन.एम. (प्रसावीका) – ५०
  • फार्मासिस्ट – १०
  • प्रयोगशाळा सहाय्यक – ०७
  • क्ष-किरण सहाय्यक – ०५

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी (भिषक) – एम.डी मेडिसिन
  • वैद्यकीय अधिकारी (भुलतज्ञ) – एम.डी. भुलतज्ञ
  • वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) – एम.बी.बी.एस
  • वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस) – बी.ए.एम.एस
  • वैद्यकीय अधिकारी (बी.एच.एम.एस) – बी.एच.एम.एस
  • जी.एन.एम. (अधि परीचारीका) – १२ वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग पदविका
  • ए.एन.एम. (प्रसावीका) – १२ वी उत्तीर्ण आणि ए.एन.एम. उत्तीर्ण
  • फार्मासिस्ट – १२ सायन्स उत्तीर्ण आणि डी.फार्म
  • प्रयोगशाळा सहाय्यक – १२ वी उत्तीर्ण आणि डी.एम.एल.टी
  • क्ष-किरण सहाय्यक – १२ वी उत्तीर्ण आणि क्ष-किरण अभ्यासक्रम पूर्ण असने आवश्यक.

Age Limit (वय) :

  • ५० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी (भिषक) – रु. ५७,८००/-
  • वैद्यकीय अधिकारी (भुलतज्ञ) – रु. ५७,८००/-
  • वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) – रु. ५४,७००/-
  • वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस) – रु. ३८,६००/-
  • वैद्यकीय अधिकारी (बी.एच.एम.एस) – रु. ३५,०००/-
  • जी.एन.एम. (अधि परीचारीका) – रु. ३४,८००/-
  • ए.एन.एम. (प्रसावीका) – रु. १९,७००/-
  • फार्मासिस्ट – रु.२०,८००/-
  • प्रयोगशाळा सहाय्यक – रु. १८,७००/-
  • क्ष-किरण सहाय्यक – रु. १८,७००/-

Fees (फी) :

  • फी नाही

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Selection process (निवड प्रक्रिया):

  • मुलाखत

अर्ज कसा कराल

  • अर्ज खाली दिलेल्या पत्यावर दिनांक १३/०६/२०२० ते १६/०६/२०२० सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावा.
  • अर्ज घेतांना मूळ कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर स्विकरान्यात येइल.
  • कागदपत्रांची छाननी झाल्या नंतर मुलाखातिद्वारे निवड करण्यात येइल.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • विरार

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १३ जून २०२०
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ जून २०२०

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

vartmannaukri.in

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.