वसई विरार शहर महानगरपालिका भरती.

2689

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2020 Details

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment: वसई विरार महानगरपालिका, दीन दयाल उपाध्याय अंत्योदय योजना -NULM अंतर्गत 04 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी 05 जानेवारी 2021 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखती करिता हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2020

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 04

Post Name (पदाचे नाव):

  • समूह संघटक – 04 पदे

Qualification (शिक्षण) :

  • किमान 12th Pass , संगणक ज्ञान (MS-Office) आवश्यक.

Age Limit (वय) :

  • 18 ते 45 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु.15,000/-

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • वसई विरार, जि. पालघर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय कार्यालयासमोरील प्रभाग समिती – सी, चंदनसार विभागीय कार्यालय, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 05 जानेवारी 2021 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner