वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती.

4489

 Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021: वसई विरार महानगरपालिका, NUHM  विभाग अंतर्गत 66 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 23 व 24 मार्च 2021 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


 Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021

 Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 66

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 31
  • स्टाफ नर्स – 04
  • औषध निर्माता – 10
  • लॅब टेक्निशियन – 21

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • स्टाफ नर्स – B.Sc Nursing/General Nursing
  • औषध निर्माता – B.Pharm /D.Pharm
  • लॅब टेक्निशियन – DMLT

Age Limit (वय) :

  • कमाल वयोमर्यादा :
    • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
    • स्टाफ नर्स – 65 वर्षे
    • औषध निर्माता – 65 वर्षे
    • लॅब टेक्निशियन – 65 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
  • स्टाफ नर्स – 20,000/-
  • औषध निर्माता – 17,000/-
  • लॅब टेक्निशियन – 17,000/-

Fees (फी) :

  • Open category (खुला प्रवर्ग) : ₹ 150/-
  • Reserved category (राखीव प्रवर्ग) ₹ 100/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलपाडा, विरार (पूर्व)

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा) :

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) :



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner