[UPSC] संघ लोकसेवा आयोग येथे भरती.

2166

UPSC Recruitment 2021.

UPSC Recruitment 2021: संघ लोकसेवा आयोग येथे ४०० उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


UPSC NDA & NA II Exam Result 2019

UPSC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ४००

Post Name (पदाचे नाव):

  • राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy)
  • नेव्हल अकादमी परीक्षा (Naval Academy Examination)

Qualification (शिक्षण) :

  • राष्ट्रीय संरक्षण अकादमी १२ वी पास किंवा समकक्ष परीक्षा.
  • नेव्हल अकादमी परीक्षा – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह १२ वी उत्तीर्ण.

Age Limit (वय) :

  • केवळ २ जानेवारी २००३ ते १ जानेवारी २००६ या दरम्यान जन्मलेले अविवाहित पुरुष उमेदवारच पात्र आहेत.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०९ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २९ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner