संघ लोक सेवा आयोग अंतर्गत ८३८ पदांसाठी भरती. (२७ जुलै)

5776

UPSC CMS Bharti 2021

UPSC CMS Bharti 2021: संघ लोक सेवा आयोग येथे ८३८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


UPSC Recruitment 2020

UPSC CMS Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ८३८

Post Name (पदाचे नाव): संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२१

  • कनिष्ठ स्केल – ३४९
  • सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – ३००
  • सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – ०५
  • सामान्य शुल्क वैद्यकीय अधिकारी जीआर II – १८४

Qualification (शिक्षण) :

  • एमबीबीएस

Age Limit (वय) :

  • 01 ऑगस्ट 2021 पर्यंत जास्तीत जास्त वय 32 वर्षे (म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 ऑगस्ट 1989 पूर्वीचा जन्म झालेला नाही)

Application Fees (अर्ज फी):

  • २०० / – (एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवार वगळता)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner