उल्हासनगर महानगरपालिका येथे भरती.

3325

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021.

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021: उल्हासनगर महानगरपालिका येथे १८ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख ०७ जून २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १८

Post Name (पदाचे नाव):

  • फिजिशियन.
  • भूलतज्ञ.
  • वैद्यकीय अधिकारी.

Qualification (शिक्षण) :

  • फिजिशियन – एमबीबीएस.
  • भूलतज्ञ – एमबीबीएस एमडी/डीए.
  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस/बीएएमएस.

Age Limit (वय) :

  • जास्तीतजास्त ४० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • फिजिशियन – २,५०,०००/-
  • भूलतज्ञ – एमडी २,५०,०००/- , डीए २,००,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस १,००,०००/- बीएएमएस ७५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उल्हासनगर.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर – ३.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०७ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner