आरोग्य विभाग पंचायत समिती तलासरी पालघर येथे भरती.

857

Talasari Nagar Panchayat Recruitment 2020 Details

TNP Recruitment 2020: आरोग्य विभाग, पंचायत समिती तलासरी पालघर 01 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Talasari Nagar Panchayat Recruitment 2020

TNP Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 01

Post Name (पदाचे नाव):

  • वाहन चालक – 01

Qualification (शिक्षण) :

  • सदर वाहन चालकाकडे वाहन चालावन्याचा वेध (RTO) परवाना असावा .
  • उमेदवार किमान ४ थी पास असावा

Age Limit (वय) :

  • उमेदवाराचे वयाची मर्यादा ३८ वर्ष खुला प्रवार्गासाठी व अनु.जाती/जमाती करीता ४३ वर्षा पेक्षा जास्त नसावे

Pay Scale (वेतन):

  • रु.८०००/- दर महा

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उधवा ता.सलासरी, जिल्हा. पालघर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • मा.गटविकास अधिकार (वर्ग १) पंचायत समिति तलासरी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 24 ऑगस्ट 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.