ठाणे महानगरपालिका येथे ८४ पदांसाठी भरती.

8615

Thane Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Thane Mahanagarpalika Recruitment 2021: ठाणे महानगरपालिका येथे ८४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Thane Mahanagarpalika Recruitment 2021

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ८४

Post Name (पदाचे नाव):

  • फिजीशियन – ०३
  • इंटेंसिव्हिस्ट – ०४
  • कॉलवर ऑक्युलोप्लॅस्टिक सर्जन – ०१
  • कॉलवर मॅक्सीओफेशियल सर्जन – ०१
  • नेफरोलॉजिस्ट – ०२
  • ईएनटी – ०१
  • एनेस्थेटिस्ट – ०१
  • स्टाफ नर्स – ४०
  • ओटी अटेंडंट्स – ०१
  • वॉर्ड बॉय – ०६
  • आया – ०६
  • सफाई कर्मचारी – १५

Qualification (शिक्षण) :

  • फिजीशियन – एम.डी मेडिसिन / डी.एन.बी
  • इंटेंसिव्हिस्ट – एम.डी एनेस्थेसिया / एम.डी मेडिसिन / डी.एन.बी
  • कॉलवर ऑक्युलोप्लॅस्टिक सर्जन – एम.एस. ओप्थल्म
  • कॉलवर मॅक्सीओफेशियल सर्जन – एम.डी.एड
  • नेफरोलॉजिस्ट – – एम.डी नेफ्रोलॉजी
  • ईएनटी – एम.एस. / ई.एन.टी
  • एनेस्थेटिस्ट – एम.डी एनेस्थेसिया
  • स्टाफ नर्स – बी.एस नर्सिंग / गी.एन.एम
  • ओटी अटेंडंट्स – १२ वी पास आणि निमशासकीय किंवा मोठ्या रुग्णालय ०५ वर्षाचा अनुभव
  • वॉर्ड बॉय – १२ वी पास, रुग्णालयचा अनुभव असल्यास प्राधान्य
  • आया – १२ वी पास, रुग्णालयचा अनुभव असल्यास प्राधान्य
  • सफाई कर्मचारी – १० वी पास, रुग्णालयचा अनुभव असल्यास प्राधान्य

Age Limit (वय) :

  • खुला वर्ग – १८ ते ३८ वर्षे
  • राखीव प्रवर्ग – १८ ते ४३ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • फिजीशियन – २,५०,०००/-
  • इंटेंसिव्हिस्ट – २,५०,०००/-
  • कॉलवर ऑक्युलोप्लॅस्टिक सर्जन – १५,०००/- प्रत्येक केस
  • कॉलवर मॅक्सीओफेशियल सर्जन – १५,०००/- प्रत्येक केस
  • नेफरोलॉजिस्ट – १,५०,०००/-
  • ईएनटी – १५,०००/- प्रत्येक केस
  • एनेस्थेटिस्ट – १५,०००/- प्रत्येक केस
  • स्टाफ नर्स – ४५,०००/-
  • ओटी अटेंडंट्स – २०,०००/-
  • वॉर्ड बॉय – २०,०००/-
  • आया – २०,०००/-
  • सफाई कर्मचारी – २०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • ठाणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ मे २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner