ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती.

2643

Thane Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Thane Mahanagarpalika Recruitment 2021: ठाणे महानगरपालिका अंतर्गत 20 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Thane Mahanagarpalika Recruitment 2021

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 20

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 20

Qualification (शिक्षण) :

  • MBBS/ BAMS

Age Limit (वय) :

  • किमान 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा :खुल्या प्रवर्गासाठी -38 वर्षे व मागासवर्गीयांसाठी – 43 वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रु. 40,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • ठाणे

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे 400606

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 31 मार्च 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner