ठाणे महानगरपालिका येथे भरती.

1663

Thane Mahanagarpalika Recruitment 2020 Details

Thane Mahanagarpalika Recruitment 2020: ठाणे महानगरपालिका 02 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Thane Mahanagarpalika Recruitment 2020

Thane Mahanagarpalika

Total Post (एकून पदे) : 02

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ट वैधिकीय अधिकारी डीआरटीबी सेंटर (M.O. D.R.T.B)

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ट वैधिकीय अधिकारी डीआरटीबी सेंटर (M.O. D.R.T.B) – MBBS Degree from institution recognized by Medical council of india /Must have completed compulsory rotatory internship /MD / DTCD / MD Diploma / CHA/Mastre in Public Health / Basic Knoledge of computer

Age Limit (वय) :

  • ४५ वर्षापर्यंत (निवृति सरकारी कर्मचारी यांना ७० वर्षापर्यंत)

Pay Scale (वेतन):

  • शासनाकडून रु.४५,००० /- + महापालिकेकडून रु.६४०८ = ५१४०८ /- प्रति महिना

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • ठाणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  •  महापालिका भवन , आरोग्य विभाग, चौथा माळा , चंदनवाडी पाचपखाडी ठाणे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 24 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी १०.०० वाजता
Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.