ठाणे महानगरपालिका येथे १९०१ पदांसाठी मेगाभरती.

2975

Thane Mahanagarpalika Bharti 2020 Details

Thane Mahanagarpalika Bharti 2020: Thane Municipal Corporation is recruiting 1,901 candidates. Eligible and Interested candidates may apply online through the given link. Online Application start on 27th June 2020. The Closing date for submission of application form is 11st July 2020. For more information regarding Thane Mahanagarpalika Recruitment 2020. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this Thane Mahanagarpalika Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


Thane Mahanagarpalika

ठाणे महानगरपालिका येथे मेगाभरती.

Total Post (एकून पदे) : १,९०१ 

Post Name (पदाचे नाव):

  1. इंटेन्सिव्हिस्ट – 45
  2. वैद्यकीय अधिकारी -एमबीबीएस – 240
  3. वैद्यकीय अधिकारी – आयुष – 240
  4. नर्स-जीएनएम – 750
  5. नर्स एएनएम – 450
  6. सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – 06
  7. बायोमेडिकल इंजिनियरिंग – 03
  8. बायोमेडिकल सहाय्यक – 03
  9. एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स – 30
  10. एचआर मॅनेजर – 09
  11. रिसेप्शनिस्ट – 30
  12. डी ईसीओ टेक्नीशियन – 03
  13. मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट – 12
  14. एक्स-रे टेक्नीशियन – 15
  15. डायलिसिस तंत्रज्ञ – 09
  16. ईसीजी तंत्रज्ञ – 06
  17. सीएसएसडी तंत्रज्ञ – 06
  18. एमजीपीएस तंत्रज्ञ – 12
  19. लेबरोटरी टेक्नीशियन- 20
  20. हार्डवेअर व नेटवर्किंग अभियंता – 12

Qualification (शिक्षण) :

  • इंटेन्सिव्हिस्ट – MD /DNB मेडिसिन / Anesthesia / Critical care
  • वैद्यकीय अधिकारी -एमबीबीएस – MBBS
  • वैद्यकीय अधिकारी – आयुष – BAMS / BUMS / BHMS
  • नर्स-जीएनएम – GNM / B. Sc नर्सिंग
  • नर्स एएनएम – ANM
  • सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – BE / Diploma in Computer
  • बायोमेडिकल इंजिनियरिंग – BE / Diploma in Biomedical Engineering
  • बायोमेडिकल सहाय्यक – Diploma / ITI in Medical Technology
  • एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स – डिप्लोमासह वैद्यकीय पदवीधर / रुग्णालय व्यवस्थापनात पी.जी.
  • एचआर मॅनेजर – एचआर मधील पदवीधर
  • रिसेप्शनिस्ट – एमएस-सीआयटी प्रमाणपत्रांसह पदवी
  • डी ईसीओ टेक्नीशियन – B.Sc / कार्डिओलॉजी तंत्रज्ञ पदविका
  • मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट – मेडिकल ट्रान्सक्रिप्शन पदविका
  • एक्स-रे टेक्नीशियन – B.Sc / रेडिओलॉजी तंत्रज्ञ पदविका
  • डायलिसिस तंत्रज्ञ – B. Sc / डायलिसीस तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा
  • ईसीजी तंत्रज्ञ – B. Sc / ईसीजी तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा
  • सीएसएसडी तंत्रज्ञ – CSSD तंत्रज्ञ इंजीनियर / पदविका
  • एमजीपीएस तंत्रज्ञ – MGPS तंत्रज्ञ
  • लेबरोटरी टेक्नीशियनB. Sc / प्रयोगशाळा तंत्रज्ञान पदविका
  • हार्डवेअर व नेटवर्किंग अभियंता – हार्डवेअर आणि नेटवर्किंग मध्ये डिप्लोमा

Age Limit (वय) :

  • सामान्य श्रेणीच्या उमेदवारांसाठी कमाल वय 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 43 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • संबंधित पदांच्या मासिक एक ठोक रक्कम/वेतन ची सव्विस्तर माहिती पीडीएफमध्ये दिलेली आहे.

Fees (फी) :

  • फी नाही

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • ठाणे

अर्ज कसा कराल?

  • अर्ज खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे.
  • ज्या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्या बदासमोरिल APPLY या बटनावर क्लिक करावे.
  • मोबाइल नंबर तपासण्यासाठी आपला नंबर टाकावा व त्या नंतर तुम्हाला एक OTP येइल तो OTP टाकुन झाल्या नंतर पुढे फॉर्म भरायची प्रोसेस सुरु होइल.
  • तुमच्या मोबाइल नंबरवर ID आणि पासवर्ड येइल तो सेव करुण ठेवावा आणि फॉर्म भरवा.
  • उमेदवाराने फॉर्म भरून झाल्यावर Submit बटन वर क्लिक केल्या नंतर त्यात कुठला बदल करू शकत नाही.
  • माहिती भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट काढून घ्यावी आणि जपून ठेवावी, कारण अर्जाची प्रिंट मुलाखतीच्या वेळेस आणि कागदपत्रे तपासणीच्या वेळेस सोबत असने आवश्यक आहे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ जुलै २०२०

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

Apply Online (येथे ऑनलाइन अर्ज करा)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

Whatsapp-Logo-Banner

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +917350551685 या नंबरला मेसेज करा.