कर्मचारी निवड आयोग येथे २५,२७१ कॉन्स्टेबल पदांची मेगाभरती.

19252

SSC Constable Bharti 2021

SSC Constable Bharti 2021: कर्मचारी निवड आयोग येथे २५,२७१ कॉन्स्टेबल पदांची मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SSC Constable Recruitment 2021

SSC Constable Bharti 2021

Total Post (एकून पदे) : २५,२७१

SSC Constable Bharti 2021

Post Name (पदाचे नाव):

  • कॉन्स्टेबल

Qualification (शिक्षण) :

  • मॅट्रिक किंवा दहावीची परीक्षा उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • ०१/०८/२०२१ रोजी कमाल वय २३ वर्षे (ओबीसी आणि +५ वर्ष एससी / एसटीसाठी +३ वर्षे)

Pay Scale (वेतन):

  • रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १७ जुलै २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ ऑगस्ट २०२१
SSC Constable Bharti 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner