स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मध्ये ५१ पदांसाठी भरती.

2145

Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded Recruitment 2020 Details

SRTMUN Recruitment 2020: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड 51 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


SRTMUN Recruitment 2020

SRTMUN Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 51

Post Name (पदाचे नाव):

 • प्रोड्यूसर टेक्टिकल – 01
 • स्टेडियम मनेजर – 01
 • डाटा ऑपरेटर – 03
 • प्राणीगुहपाल – 01
 • टेक्निशियन / प्रयोगशाला सहाय्यक – 03
 • NMR Expert – 01
 • समन्वय दूरशिक्षण – 01
 • अधिक्षम – 01
 • अधीक्षिका – 01
 • असिस्टेंट प्रोड्यूसर टेक्टिकल – 01
 • प्रयोगशाला सहाय्यक – 08
 • प्रयोगशाला सहाय्यक (संगणक) – 04
 • फार्मासिस्ट – 01
 • फार्मासिस्ट / तंत्रज्ञ – 01
 • कनिष्ट ग्रंथायल सहाय्यक – 01
 • अंगरक्षक – 01
 • वाहन चालक – 01
 • प्रयोगशाला परिचर – 07
 • परिचारिका – 01
 • Veterinarian – 01
 • मुख्य कार्यकारी अधिकारी – 01
 • एनिमल हाउस किपर – 01
 • एनिमल हाउस अटेंडंट – 02
 • ग्राउंडमैन – 01
 • समन्वय स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम – 01
 • लिपिक तथा संगणक चालक – 01
 • कनिष्ट लिपिक – 01
 • लघुलेखन निन्म श्रेणी – 01
 • शिपाई – 01

SRTMUN Recruitment 2020

Qualification (शिक्षण) :

 • प्रोड्यूसर टेक्टिकल – P.G. in Media Studies or Master in Communication Studies with specialization in Video Production./ Post Graduate Diploma in cinematography
 • स्टेडियम मनेजर – ०१) इंडोर हॉल मधील खालील खेलाची माहिती व खेलाडू असल्याचे प्रमाणपत्र ( आंतर विद्यापीठ खेलाडू राज्यस्तरीय राष्ट्रिय ) असने आवश्यक आहे. ०१ ) बास्केटबाल ०२) टेबल टेनिस ०३) बेडमिंटन ०४) हेन्डबोंल ०५) व्होलिबोल ०६) नेट्बोल ०७) वेट लिफ्टिंग ०७) शरीर सोष्ठव इत्यादी ०२) बी.पी.एड ०२) एम.एस.सी.आय.टी.
 • डाटा ऑपरेटर – B.Sc with Computer / B.C.A./ B.Sc. (C.S.) at least in Second Division of any statutory University.
 • प्राणीगुहपाल – डी फार्मा अथवा बी.एस.सी (प्राणी शास्र)
 • टेक्निशियन / प्रयोगशाला सहाय्यक – Diploma in Electronics / Electrical Engineering / B.Sc. (Physics / Electronics)
 • NMR Expert – M.Sc. + Two years experience in NMR / M.Sc. +Ph.D.
 • समन्वय दूरशिक्षण – Master’s Degree level in a relevant subject from an Indian University,
 • अधिक्षम – कमीत कमी पद्व्युतर शिक्षण असावे
 • अधीक्षिका – कमीत कमी पद्व्युतर शिक्षण असावे
 • असिस्टेंट प्रोड्यूसर टेक्टिकल – PG in Media Studies OR Master in Electronics Media with specialization in Video Production. OR An equivalent Post Graduate Diploma in cinematography or editing, from a reputed national level institute,
 • प्रयोगशाला सहाय्यक – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाच्या विज्ञानं शाखेतील पदवी धर किंवा डी फार्मसी
 • प्रयोगशाला सहाय्यक (संगणक) – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाच्या विज्ञानं शाखेतील (संगणक) /बी,सी.ए / अभियांत्रिकी (संगणक) पदविका असने आवश्यक आहे .
 • फार्मासिस्ट – उमेदवार D.Pharm / B .Pharm उतीर्ण असावा
 • फार्मासिस्ट / तंत्रज्ञ – उमेदवार D.Pharm / B .Pharm उतीर्ण असावा
 • कनिष्ट ग्रंथायल सहाय्यक – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठातील ग्रंथालय शास्रातील पदवी द्वितीयश्रेणीत उतीर्ण असने आवश्यक आहे .
 • अंगरक्षक – पोलिस दल / भारतीय सेन्य दल /शुरक्षादलातील सेवानिवृत कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक म्हणून काम केल्याचा ५ वर्षाचा अनुभव.
 • वाहन चालक – उमेदवार इयत्ता ७ वी उतीर्ण असावा
 • प्रयोगशाला परिचर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंदालाची बारावी (विज्ञानं) परीक्षा उतीर्ण.
 • परिचारिका – परिचारिका अभ्यास क्रम उतीर्ण असावा.(Nursing Course)
 • Veterinarian – Degree in Veterinary Science (B.V.Sc.) or Animal Husbandry from a recognized University
 • मुख्य कार्यकारी अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापिठाची MBA ची पद्वुत्तर प्रमाणपत्र असने आवश्यक आहे. व किमान अनुभव १० वर्ष
 • एनिमल हाउस किपर – B.Pharm / B.Sc. (Zoology/Life Science) Desirable – at least 6 months expeience in handling of laboratory Animal.
 • एनिमल हाउस अटेंडंट – H.Sc. with Science Desirable – at least 6 months expeience in handling of laboratory Animal.
 • ग्राउंडमैन – किमान १० वी उत्तीर्ण , उमेदवार मैदानी खेलाचा राज्यस्तरीय जिल्हास्तरीय खेलाडू असावा
 • समन्वय स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम – एम.एस.डब्ल्यू./ एम.ए./ एम.एस्सी./ एम.कॉम
 • लिपिक तथा संगणक चालक – कोणत्याही शाखेचा पदवीधर
 • कनिष्ट लिपिक – कोणत्याही शाखेचा पदवीधर
 • लघुलेखन निन्म श्रेणी – कोणत्याही शाखेचा पदवीधर
 • शिपाई – एस.एस.सी. उत्तीर्ण

SRTMUN Recruitment 2020

Age Limit (वय) :

 • १८ वर्षा पेक्षा कमी व खुल्या प्रवार्गातिल उमेदवारासाठी ३८ वर्ष तसेच मागासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्षा पेक्षा अधिक नसावे

Pay Scale (वेतन):

 • प्रोड्यूसर टेक्टिकल – रु.९३०० -३४८०० ग्रेड वेतन ५४००
 • स्टेडियम मनेजर – रु.१५,०००/-
 • डाटा ऑपरेटर – रु.१५,०००/-
 • प्राणीगुहपाल – रु.९,०००/-
 • टेक्निशियन / प्रयोगशाला सहाय्यक – रु.१०,०००/-
 • NMR Expert – रु.२४,०००/-
 • समन्वय दूरशिक्षण – रु.१५,०००/-
 • अधिक्षम – रु.१०,०००/-
 • अधीक्षिका – रु.१०,०००/-
 • असिस्टेंट प्रोड्यूसर टेक्टिकल – रु.१०,०००/-
 • प्रयोगशाला सहाय्यक – रु.९,०००/-
 • प्रयोगशाला सहाय्यक (संगणक) – रु.९,०००/-
 • फार्मासिस्ट – रु.८,०००/-
 • फार्मासिस्ट / तंत्रज्ञ – रु.८,०००/-
 • कनिष्ट ग्रंथायल सहाय्यक – रु.१२,०००/-
 • अंगरक्षक – रु.८,०००/-
 • वाहन चालक – रु.८,०००/-
 • प्रयोगशाला परिचर – रु.८,०००/-
 • परिचारिका – रु.८,०००/-
 • Veterinarian – रु.२४,०००/-
 • मुख्य कार्यकारी अधिकारी – रु.४०,०००/-
 • एनिमल हाउस किपर – रु.१०,०००/-
 • एनिमल हाउस अटेंडंट – रु.८,०००/-
 • ग्राउंडमैन – रु.१०,०००/-
 • समन्वय स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम – रु.१०,०००/-
 • लिपिक तथा संगणक चालक – रु.१०,०००/-
 • कनिष्ट लिपिक – रु.१०,०००/-
 • लघुलेखन निन्म श्रेणी – रु.१०,०००/-
 • शिपाई – रु.८,०००/-

SRTMUN Recruitment 2020

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • विष्णुपुरी. नांदेड

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

 • मा. कुलसचिव, स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 08 सप्टेंबर 2020
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 सप्टेंबर 2020Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner