सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका येथे २५ पदांसाठी भरती.

758

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2020 Details

SMKM Recruitment 2020: सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका 25उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


SMKM Recruitment 2020

SMKM Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 25

Post Name (पदाचे नाव):

  •  Breeding Checkers (डासोत्पती स्थाने तपासणीस) – २५

Qualification (शिक्षण) :

  •  Breeding Checkers (डासोत्पती स्थाने तपासणीस) – किमान १० वी उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • १८ वर्षे पूर्ण ते ४३ वर्षा पर्यंत

Pay Scale (वेतन):

  • प्रति दिन रु.४५०/- प्रमाने किमान २५ दिवसाकरीता दरमहा रु.११२५०/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सांगली

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल पहिला मजला सांगली

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 24 ऑगस्ट 2020



Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.