सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका येथे १३५ पदांसाठी भरती.

668

Sangli Miraj Kupwad shahar Mahanagarpalika Recruitment 2020

SMK Mahanagarpalika Recruitment 2020: सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका येथे 135 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


SMK Mahanagarpalika Recruitment 2020

Sangli Miraj Kupwad shahar Mahanagarpalika Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 135

Post Name (पदाचे नाव):

  • निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) – 18
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – 18
  • GNM – 45
  • औषध निर्माता – 09
  • लॅब टेक्नीशियन – 09
  • X-ray टेक्नीशियन – 09
  • ECG टेक्नीशियन – 09
  • वार्ड बॉय – 18

Qualification (शिक्षण) :

  • निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) – MBBS
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/BUMS
  • GNM – GNM. B.Sc (नर्सिंग)
  • औषध निर्माता – B.Pharm /D.Pharm
  • लॅब टेक्नीशियन – B.Sc DMLT
  • X-ray टेक्नीशियन – RETD X-Ray Technician
  • ECG टेक्नीशियन – ECG टेक्नीशियन चा किमान 1वर्षाचा अनुभव
  • वार्ड बॉय – 10th पास

Age Limit (वय) :

  • 45 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) – 60000/-
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – 30000/-
  • GNM – 20000/-
  • औषध निर्माता – 17000/-
  • लॅब टेक्नीशियन -17000/-
  • X-ray टेक्नीशियन – 17000/-
  • ECG टेक्नीशियन – 17000/-
  • वार्ड बॉय – 12000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल पहिला मजला सांगली

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 11 ऑगस्ट 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):  16 ऑगस्ट 2020




Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.