सांगली कृषी तंत्र निकेतन येथे ४८ पदांसाठी भरती.

1302

Sangli Krishi Tantra Niketan Recruitment 2020 Details

SKTN Recruitment 2020: सांगली कृषी तंत्र निकेतन 48 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


SKTN Recruitment 2020

SKTN Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 48

Post Name (पदाचे नाव):

  • प्राचार्य – ०१
  • वरिष्ट संशोधन सहाय्यक – ०८
  • वरिष्ट संशोधन सहाय्यक (पशु विज्ञानं) – ०१
  • (इंग्रजी)वरिष्ट संशोधन सहाय्यक – ०१
  • वरिष्ट संशोधन सहाय्यक (भौतिक शास्र /रसायन शास्र /जीवशास्र) -०१
  • (संगणक) वरिष्ट संशोधन सहाय्यक – ०१
  • सहाय्यक ग्रंथपाल – ०१
  • कृषी सहाय्यक – ०४
  • वरिष्ट लिपिक – ०१
  • कनिष्ट लिपिक – ०१
  • माळी – ०१
  • प्रयोगशाळ! सहाय्यक – ०२
  • ट्रेक्टर कम जीप ड्रायवर – ०१
  • वायरमन – ०१
  • शिपाई – ०२
  • पहारेकरी – ०४
  • मजूर – १५
  • सफाई कामगार – ०२

Qualification (शिक्षण) :

  • प्राचार्य – M.Sc Agri
  • वरिष्ट संशोधन सहाय्यक – M.Sc Agri / B.Sc.Agri
  • वरिष्ट संशोधन सहाय्यक (पशु विज्ञानं) – B.V.S.C / M.V.S.C. (VET)
  • (इंग्रजी)वरिष्ट संशोधन सहाय्यकM.A. B,Ed. English
  • वरिष्ट संशोधन सहाय्यक (भौतिक शास्र /रसायन शास्र /जीवशास्र) –M.Sc. B.Ed
  • (संगणक) वरिष्ट संशोधन सहाय्यक MCA/BCA
  • सहाय्यक ग्रंथपाल – B.Lib
  • कृषी सहाय्यक – Diploma Agri
  • वरिष्ट लिपिक – B.A
  • कनिष्ट लिपिक – १२ वी पास
  • माळी – माळी प्रशिक्षण
  • प्रयोगशाळ! सहाय्यक – B.Sc / १२ वी विज्ञानं
  • ट्रेक्टर कम जीप ड्रायवर –10 वी पास
  • वायरमन – ITI
  • शिपाई – ७ वी पास
  • पाहरेकरी – ७ वी पास
  • मजूर –
  • सफाई कामगार –

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उमदी, ता. जत, जि. सांगली

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • वस्थापक, उज्ज्वल कृषी तंत्र निकेतन, समता नगर,उमदी ता. जत जि. सांगली 416413.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 31 ऑगस्ट2020


Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.