सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई येथे भरती. (२८ जुलै)

5346

SJSA Bharti 2021

SJSA Recruitment 2021: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई येथे उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SJSA Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार.

Post Name (पदाचे नाव):

  • विधी अधिकारी Law Officer

Qualification (शिक्षण) :

  • कायद्याची पदवी धरण केलेला असावा. न्यायिक सेवेत दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी या पदावर किमान दोन वर्षे किंवा उच्च न्यायालय किमान पाच वर्षे अधिवक्ता/वकील म्हणून काम केलेला असावा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय विस्तार, कक्ष क्रमांक १५६, १ ल मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २९ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner