श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. पुणे भरती.

1618

Shri. Chhatrapati Sahakari Sugar Factory Ltd. Recruitment 2020 Details

Shri. Chhatrapati Sakhar Karkhana Recruitment : श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानी नगर, जि.पुणे येथे 15 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाईन(ई-मेल)/ ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Shri. Chhatrapati Sahakari Sugar Factory Ltd. Recruitment 2020

Shri. Chhatrapati Sahakari Sugar Factory Ltd. Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 15

Post Name (पदाचे नाव) / Qualification (शिक्षण) :

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online (e-mail) / Offline

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भवानी नगर, ता.इंदापूर, जि.पुणे

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • Offline – श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना लि. भवानी नगर, ता.इंदापूर, जि.पुणे
  • Online (e-mail) – scssklb@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 17 सप्टेंबर 2020


Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner