दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव भरती.

791

South Goa District Hospital, Madgaon Recruitment 2021 Details

SGDH Madgaon Recruitment 2021: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव येथे हॉस्पिटल ड्यूटीकरीता 25 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


SGDH Madgaon Recruitment 2021

South Goa District Hospital, Madgaon Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 25

Post Name (पदाचे नाव):

  • आयुष डॉक्टर (BAMS /BHMS)- 25 पदे

Qualification (शिक्षण) :

  • आयुष डॉक्टर BAMS – आयुर्वेदातील स्नातक (ग्रेजुएट) पदवी (मान्यताप्राप्त नोंदणीकृत /हॉस्पिटल / क्लिनिक मध्ये काम करण्याचा अनुभव.)
  • आयुष डॉक्टर BHMS – होमिओपॅथीतील स्नातक (ग्रेजुएट) पदवी (मान्यताप्राप्त नोंदणीकृत /हॉस्पिटल / क्लिनिक मध्ये काम करण्याचा अनुभव.)

Pay Scale (वेतन):

  • BAMS – रु. 50,000/-
  • BHMS- रु. 50,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मडगाव

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • आरोग्य सेवा संचालनालय काम्पला , पणजी गोवा 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 16 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner