SFIO Bharti 2021 | Apply Offline

7125

सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस अंतर्गत ७५ पदांची भरती.

SFIO Bharti 2021 : पर्यावरण व वातावरण बदल विभाग मुंबई अंतर्गत ०६ पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SFIO Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ७५

Post Name (पदाचे नाव):

  • अतिरिक्त / संयुक्त संचालक (फॉरेन्सिक ऑडिट) – ०२
  • अतिरिक्त / संयुक्त संचालक (भांडवली बाजार) – ०१
  • उपसंचालक (अन्वेषक) – ०९
  • उपसंचालक (कॉर्पोरेट लॉ) – १२
  • वरिष्ठ सहाय्यक संचालक (फॉरेन्सिक ऑडिट) – ०२
  • वरिष्ठ सहाय्यक संचालक (भांडवली बाजार) – ०१
  • वरिष्ठ सहाय्यक संचालक (भांडवली बाजार) – ०१
  • वरिष्ठ सहाय्यक संचालक (तपास) – १३
  • वरिष्ठ वकील – ०३
  • सहाय्यक संचालक – ३१
  • कार्यालय अधीक्षक – ०१

Qualification (शिक्षण) :

  • कृपया जाहिरात पहा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

SFIO Bharti 2021

Pay Scale (वेतन):

  • सविस्तर आणि अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नवी दिल्ली / मुंबई / कोलकाता / चेन्नई आणि हैदराबाद

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • संचालक, एसएफआयओ, दुसरा मजला, पं. दीनदयाल अंत्योदय भवन, बी -3 विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११० ००३

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ नोव्हेंबर २०२१
SFIO Bharti 2021 Links

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)




Vartman naukri Telegram Banner