State Bank Of India Recruitment 2021 Details
SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ ईंडिया 16 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

SBI Recruitment 2020
Total Post (एकून पदे) : 16
Post Name (पदाचे नाव):
- Engineer (Fire) – 16
Qualification (शिक्षण) :
- BE (Fire) from National Fire Service / B.Tech (Safety & Fire Engineering)/ B.Tech (Fire Technology & Safety Engineering)/ B.Sc. (Fire)
Age Limit (वय) :
- Maximum : 40 years
Fees (फी) :
- General/ OBC/EWS candidates – Rs 750/-
- SC/ST/PWD – NIL
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- Online
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 22nd December 2020
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 27th January 2021