SBI स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती. (२८ जून)

4631

SBI Recruitment 2021.

SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया येथे १६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SBI Recruitment 2021

SBI Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १६

Post Name (पदाचे नाव):

  • अभियंता (अग्नि) Engineer (Fire)

Qualification (शिक्षण) :

  • बीई (फायर) नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (एनएफएससी), नागपूर किंवा
  • बीटेक / बी.ई. (सुरक्षा आणि अग्निशमन अभियांत्रिकी) किंवा
  • बीटेक / बी.ई. (अग्नि तंत्रज्ञान व सुरक्षा अभियांत्रिकी) किंवा
  • बीएससी. (फायर) यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआयसीटीई मंजूर संस्था किंवा युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआयसीटीई मंजूर संस्था किंवा अग्निशामक संस्थेतून अग्निसुरक्षा चार वर्षांची समतुल्य पदवी किंवा
  • इन्स्टिट्यूट ऑफ पदवीधर अग्निशमन अभियंता (भारत / यूके) किंवा
  • नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) कडून विभागीय अधिकारी कोर्स.

Age Limit (वय) :

  • जास्तीतजास्त ४०.

Pay Scale (वेतन):

  • २३,७००/- ते ४२,०२०/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १५ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner