SBI – भारतीय स्टेट बँक अंतर्गत 5,000 पदांसाठी भरती.

22898

SBI Recruitment 2021 Details

SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ ईंडिया 5000 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


SBI Recruitment 2021

SBI Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 5,000

Post Name (पदाचे नाव):

  • JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) – 5,000

Qualification (शिक्षण) :

  • Graduation in any discipline from a recognised University or any equivalent qualification recognised as such by Central Government.

Age Limit (वय) :

  • Not below 20 years and not above 28 years as on 01.04.2021

Fees (फी) :

  • General/ OBC/ EWS : Rs 750/-
  • SC/ ST/ PWD/ XS/DXS : Nil

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online 

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 27 April 2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 17 May 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner