(आज शेवटची तारीख) स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 पदांसाठी भरती.

15014

State Bank of India Recruitment 2020 Details

SBI Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ ईंडिया अंतर्गत 8500 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


SBI Recruitment 2020

State Bank of India Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 8500

Post Name (पदाचे नाव): Apprentice

SBI Recruitment 2020

Qualification (शिक्षण) :

  • Graduation from a recognized University/ Institute.

Age Limit (वय) :

  • Minimum 20 years and maximum 28 years as on 31.10.2020

STIPEND (वेतन):

  • stipend of Rs.15000/- per month during 1st year, Rs.16500/- per month during 2nd year and Rs.19000/- per month during 3rd year. The apprentices are not eligible for any other allowances/ benefits.

Fees (फी) :

  • General/OBC/EWS – Rs.300/-
  • SC/ST/PWD – NIL

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 20.11.2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 10.12.2020
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner